Salute this Construction

Salute to this construction. I want to know how did engineers designed and what was the reason they left space here. They r 2 buildings, N there corners r so close to each other. Why ? Is it some kind of. Design  ? 

Advertisements

​गरूडभरारी म्हणजे काय ?

गरूडभरारी म्हणजे काय ?

(अतिशय सुंदर विचार)
गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.

पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.

त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.

आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.

स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.
ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.

परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे. 
 *”रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .

India Before Modi (Eye Opener) 

*मैं कॉंग्रेसी नहीं हूँ । और न ही मोदी भक्त हूँ । मैं अपने देश से प्यार करता हूँ। *
भारत ने पिछले ६५ सालों में तरक्की भी बहुत की है और भूतपूर्व प्रधानमंत्रियों ने कई इतिहास रच दिए हैं जिसकी वजह से भारत आज एशिया की दूसरी सब से बड़ी ताकत है।
• जब मोदी  पैदा भी नहीं हुए थे—

तब तक देश पाकिस्तान से एक युद्ध जीत चुका था..
• मोदी जब बोलना भी नहीं सीखे थे,

तब तक भारत दुनिया का सर्व श्रेष्ठ संविधान बना चुका था…
• मोदी जब घुटनों के बल चलना सीख रहे थे,

तब तक भारत एशियाई खेलों की मेजबानी कर चुका था…
• मोदी जब गुल्ली डंडा खेलते थे…

भारत में भाखड़ा और रिहंद जैसे बाँध बन चुके थे…
• मोदी जब स्कूल में किताबें पलट रहे थे

तब देश भामा न्यूक्लियर रिसर्च सेंटर का उद्घाटन कर चुका था..
• मोदी जब लालटेन जलाना सीख रहे थे

देश में तारापुर परमाणु बिज़ली घर शुरू हो चुका था…
• मोदी को कपड़ा पहनना नहीं आया था…

जब देश में कई दर्जन AIIMS, IIT, IIMS और सैकड़ों विश्वविद्यालय खुल चुके थे..
• मोदी जब अपनी नाक पोंछना भी नहीं सीखे थे तब नेहरु जी ने नवरत्न कम्पनियाँ स्थापित कर दी थी…
• मोदी पाकिस्तान के खिलाफ एक के बदले दस सिर लाने की बात करते हैं आज, लेकिन खुद नवाज शरीफ का जन्मदिन मनाते हैं
जबकि मोदी के प्रधानमंत्री बनने के कईसालों पहले भारतीय सेना ने पाकिस्तानी सैनिकों को लाहौर के अंदर तक घुसकर मारा था और लाहौर पर कब्जा कर लिया था।
• मोदी जब स्कूल में इतिहास पढ़ रहे थे

पंडित नेहरु पुर्तगाल से जीत कर गोवा को भारत में मिला चुके थे…
• मोदी की अक्कल दाढ आने से पहले…

नेहरु जी ने ISRO (Indian Space Research Organization) की शुरुआत कर दी थी…
• मोदी की पूरी दाढ़ी मूँछ उगने से पहले,

भारत में श्वेत क्रांति की शुरुआत हो चुकी थी..
• मोदी  जब हाफ पैन्ट पहन रहे थे..

देश में उद्योगों का जाल बिछ चुका था..
• मोदी जब शाखा में लाठियां भांज रहे थे…

इंदिरा जी पाकिस्तान के दो टुकड़े कर चुकी थी, पाकिस्तान १ लाख सैनिकों और कमांडरो के साथ भारत को सरेंडर कर चुका था।
• मोदी जब अर्थशास्त्र का abc नहीं जानते थे (वैसे अब कौन सा जानते हैं, सीमेंट बोरी 120/-), तब भारत में बैंकों का राष्ट्रीयकरण हो चूका था..
• मोदी जब कानूनी रूप से वयस्क हुए,

तब तक इंदिरा जी ने सिक्किम को देश में जोड़ लिया था….
• मोदी जब अपनी पत्नी को छोड़ कर घर से भागे थे तब इंदिरा जी ने पहला परमाणु विस्फोट कर लिया था …
• जब मोदी अपनी माँ को बिना बताये घर से निकल लिए थे

तब तक देश अनाज के बारे में आत्म निर्भर हो गया था.
• मोदी को जब सायकल चला रहे थे …

भारत हवाई जहाज और हेलीकाप्टर बनाने लगा था…
• मोदी जब संघ कार्यालय में झाड़ू लगाते थे,

तब देश में सुपर कम्प्यूटर, टेलीविजन और सुचना क्रांति ( Information Technology) पूरे भारत में स्थापित हो चुका था..
• मोदी जब गुजरात में केशुभाई पटेल और शंकर सिंह वाघेला के ख़िलाफ साज़िशें रच रहे थे,

तब देश में आर्थिक उदारीकरण मनमोहन सिंह जी ला चुके थे..
• जब मोदी प्रधान मंत्री पद की शपथ ले रहे थे

तब तक भारत सर्वाधिक विदेशी मुद्रा के कोष वाले प्रथम १० राष्ट्रों में शामिल हो चुका था
• इनके अलावा..

चन्द्र यान,

मंगल मिशन ,

GSLV,

मेट्रो,

मोनो रेल,

अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे,

न्यूक्लियर पनडुब्बी,

ढ़ेरों मिसाइल,पृथ्वी, अग्नि, नाग

दर्जनों परमाणु सयंत्र,

चेतक हेलीकाप्टर, मिग

तेजस, ड्रोन, अर्जुन टैंक, धनुष तोप,

मिसाइल युक्त विमान,

आई एन एस विक्रांत

विमान वाहक पोत……
ये सब उपलब्धियां देश ने मोदी  के प्रधानमंत्री बनने के पहले हासिल कर ली थी.
अपनी आँखें खोलो..

जानकारी से मुँह मत मोड़िये। किसी भी नेता को अपना भगवान मत बनाइये।(Forwarded as received)

​बायको बरोबर भांडणाचे फायदे

1. झोप आरामदायक होते :

” ऐकताय ना? , लाइट बंद करा, पंखा चालू करा, इकड तोंड करा ” टाइप सारख्या गोष्टी बंद.
2. पैशांची बचत होते :

जो पर्यंत बायकोशी भांडणं होत राहतात त्या काळात बायको आपल्याकडे पैसे मागत नाही.
3. तणावापासून  मुक्ती :

भांडणा दरम्यान बोलचाल बंद राहते ज्यामुळे कचकच कमी होते व आपण तणाव मुक्त राहतो .
4. आत्मनिर्भरता येते :

भांडणानंतर स्वताहून छोटी मोठी काम केल्याने (जसं स्वत: पाणी घेणं, आपल्यासाठी स्वत: चहा बनवणं ,) आत्मनिर्भर होतो.
5.कामात व्यत्यय न येणं :

भांडणानंतर ऑफिसमध्ये आपल्याला बायकोचे  फालतू कॉल येत नाही , ज्यामुळे आपलं ध्यान केंद्रित राहतं. 
6. घरी लवकर न यायची चिंता मुक्ती :

एकदा का भांडण झालं की आपण काही दिवसांसाठी घरी लवकर यायची चिंता मिटते.
7. आपलं महत्व वाढते :

भांडणानंतर आपण बायकोला सहज उपलब्ध  होत नसल्यामुळे तिला आपल्या असण्याची किंमत कळते. 
8. प्रेम वाढतं:

आपसात भांडणं झालं की प्रेम वाढतंच. 
मग काय विचार करताय एवढा….
आज होउनच जाऊ द्या  😎