Sridevi Passed Away at 54.

Versatile actress Sridevi passed away Saturday night (24 Feb 2018)  when she was attending a wedding with husband Boney Kapoor and daughters Khushi and Janvi, in UAE due to cardiac arrest. She was 54. 

Rest in Peace. 

#sumitfilmaker

Advertisements

World on Ambedkar (in Marathi) 

जसं सूर्याला प्रकाश दाखवणं. आपण आपल्या घरांमध्ये नियम आणि कायदे नाही बनू शकत, त्यांनी एवढ्या मोठ्या देशाचे संविधान लिहून टाकले. स्वातंत्र्य मिळवणे एक गोष्ट आहे परंतु स्वातंत्र्य सांभाळणे वा टिकवणे खूप अवघट आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपण सारे सुरक्षित आहोत_
*- जितेंद्र (अभिनेता)*
🌈_बाबासाहेबांचे विचार केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगाकरीता प्रेरक आहेत. त्यांचे राजकिय धोरण, आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनावर आधारित होते. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान हे विज्ञानवादी आणि मानवतावादी होते आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माचा स्विकार केला._
*- थनसक पुमपेच (थायलंडचे मेजर जनरल)*
🌈_डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नेते नव्हते, केवळे भारत देशाचे नेते नव्हते तर बाबासाहेब हे संपूर्ण जगाचे नेते होते._
*- अरविंद केजरीवाल*
🌈_भारताने स्वातंत्र्यासाठी लढा दिला तर डॉ. आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी लढा दिला. त्यांनी लिहिलेली राज्यघटना जगात आदर्श आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर वाचली जातात._
*- विजयादा राजपक्षे (श्रीलंकेचे मंत्री)*
🌈_तुम्ही कोण आहात, कुठून आलात हे तितकं महत्त्वाचं नाही, प्रत्येक मनुष्य त्याची क्षमता वापरू शकतो, जसे डॉ. आंबेडकरांनी स्वत:च्या आयुष्याची उंची गाठली आणि भारत देशाचे संविधान लिहून सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला._
*- बराक ओबामा, भारतीय संसद, २०१०*
🌈_डॉ. आंबेडकरांची राष्ट्राला खरी गरज आता आहे – तीही शीघ्रतेने._
*- अरुंधती रॉय*
🌈_महिलांच्या अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गरोदर महिलांना हक्काची रजा मिळवून देणारे बाबासाहेब हे जगातील पहिलेच व्यक्ती आहेत. त्यानंतर अनेक देशांनी आपापल्या देशामध्ये गरोदर महिलांसाठी सुटी लागू केली._
*- जब्बार पटेल*
🌈_राज्यघटनेला ५० वर्ष पूर्ण झाली होती; तेव्हा इंग्लंडमध्ये संविधानावर चर्चा ठेवण्यात आली होती. त्यात जगभरातील संविधानाचे तज्ज्ञ अभ्यासक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी इंग्लडचे सर्वोच्च न्यायाधिश होते. चर्चेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असून त्यात एक अक्षर सुद्धा बदलण्याची गरज नाही, असे मत व्यक्त करण्यात आले होते. यावरून भारतीय राज्यघटनेची सर्वश्रेष्ठता सिद्ध होते_
*- जब्बार पटेल*
🌈_डॉ. आंबेडकर हा युवक भारतीय इतिहासाची नवीन पाने लिहीत आहे._
*- एक युरोपीयन प्रवासी, ७ नोव्हेंबर १९३१*
🌈_डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा मूळ झरा आहे._
*- गव्हर्नर रिचर्ड कॅसे*
🌈 बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘या युगातील भगवान बुद्ध’ आहेत.
*- महास्थविर चंद्रमणी*
🌈_डॉ. आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी डॉ. आंबेडकरांची झाले आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं. डॉ. आंबेडकरांसारख्या महामानवाच्या जीवनातील उत्तरार्धात अखेपर्यंत मी त्यांना सावलीसारखी साथ दिली. काया वाचा मने करून त्यांची सेवा केली, पूजा केली. जगाला भूषण वाटावे अशा युगप्रवर्तक महापुरूषाच्या जीवनाशी माझे जीवन निगडित झाले. यापेक्षा अधिक जीवनसाफल्य ते कोणते ?_
*- माईसाहेब डॉ. सविता आंबेडकर*
🌈_डॉ. आंबेडकर हे एकटेच ५०० ग्रज्युएटांच्या बरोबरीचे आहे. स्वत:च्या मेहनतीने प्राप्त केलेली त्यांची विद्वत्ता एवढी आहे की ते ह्या विद्वत्तेच्या बळावर शासनाच्या कुठल्याही पदावर बसू शकतात._
*- जनरल गव्हर्नर लॉर्ड लिनलिथगो*
🌈_डॉ. आंबेडकर हे सामाजिक क्रांतीचे प्रकाश आहेत._
*- राममनोहर लोहिया*
🌈_डॉ. आंबेडकरांमध्ये तुम्हाला (अस्पृश्यांना) तुमचा उद्धारकर्ता लाभला आहे. हे तुमच्या बेड्या तोडून टाकतील याची मला खात्री आहे._
*-छ. शाहू महाराज, माणगांव परिषदेत, मार्च १९२०*
🌈_डॉ. आंबेडकर हे दलितांचे मुक्तिदाता आहेत._
*- सयाजीराव गायकवाड*
🌈_डॉ. आंबेडकरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहेत._
*- डॉ. बेव्हरले निकोल्स*
🌈_जगात सहा विद्वान आहेत, त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत._
*- एक युरोपीयन*
🌈_डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखिल कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे भारतात या क्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक ह्यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीण ऋषीपेक्षांहीलश्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ते घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता, की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरूडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती.
*- प्रल्हाद केशव अत्रे*
🌈_पाच हजार वर्ष हिंदूसमाजाने सात कोटी अस्पृश्यांचा अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. डॉ. आंबेडकर म्हणजे बंड, मूर्तिमंड बंड. त्यांच्या देहातील कणाकणांतून बंड थैमान घालित होते. आंबेडकर म्हणजे जुलूमाविरूद्ध उगारलेली वज्रमूठ होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरूद्ध सदैव पुकारलेले एक युद्धच होय._
*- प्रल्हाद केशव अत्रे*
🌈_मी जेव्हा डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो, तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय! असा भाव तेव्हा मला झाला. त्यांच्यासारख्या विद्यासंपन्न पुरूष जगात दुसरा असू शकत नाही._
*- प्र. के. अत्रे*
🌈_डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर अस्तित्वाची व्यापक जाणीव झाली, डॉ. आंबेडकरांच्या साहित्याने आपण दलित आहोत आणि त्यातच वडार आहोत, याची जाणीव करून दिली. आंबेडकरांबद्दल खूपच आदर निर्माण झाला, मग मी आमच्या घरात डॉ. आंबेडकरांचा एक छान फोटो लावला, तो माझ्या वडीलांना अजिबात आवडला नाही. ते म्हणाले, ‘‘हा महाराचा फोटो घरात का लावलास ? लोक काय म्हणतील ? काढून टाक ताबडतोब हा फोटो.’’ मी त्यांना सांगितलं, ‘‘मी तर हा फोटो काढणार नाहीच, परंतु जर तुम्ही काढलात, तर तुमचे सारे देव मी बाहेर फेकून देईन, ह्या देवांनी तुम्हांला जे दिलं नाही आणि देवू शकत नाहीत, अशा गोष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला दिल्या आहेत._
*’ – नागराज मंजुळे*
🌈_डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठायी असलेले गुण इतके मोठे आहेत की, भारताचे मध्यवर्ती सरकार ते एकटे चालवू शकतील._
*- सदाशिव कानोजी पाटील*
🌈_डॉ. आंबेडकर एक असे विद्वान आणि अद्वितीय वकिल आहेत की, त्यांच्या समोर अनेकांना हार पत्करावी लागते. ते आपल्या प्रगाढ विद्वत्तेने अनेकांच्या ह्रदयाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य ठेवतात. त्यांच्या त्यागाची परिसीमा प्रचंड व्यापक आहे. ते एक नितळ जीवन जगतात. त्यांनी मनात आणलं तर ते केव्हाही युरोपात जाऊन राहू शकतात. परंतु ते ह्याची इच्छा ठेवत नाही. आपल्या दलित बांधवांचा उद्धार करणेच त्यांच्या जीवनाचे प्रमुख ध्येय आहे. त्यांना सतत शोषित वा अस्पृश्य वर्गाचे व्यक्ती असल्याच्या नात्यानेच संबोधित केले जात आहे. परंतु बुद्धिमत्तेच्या कसौटीवर ते हजारों सुशिक्षीत हिंदू विद्वानांपेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे विद्वान आहेत. त्यांचे वयक्तिक जीवन आमच्यापैकी कोणत्याही उच्च दर्जाच्या निर्मळ आणि स्वच्छ व्यक्तीहून कमी नाही. आजच्या घटनेत ते कायद्याचे प्रख्यात अभ्यासक आहेत, उद्या ते कोणत्याही उच्च न्यायालयाचे न्यायाधिश ही बनू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, या देशाच्या शासन-प्रशासनात असे कोणतेच पद नाही, ज्याच्यावर ते विराजमान नाही होऊ शकत._
*- महात्मा गांधी*
🌈_डॉ. आंबेडकर हे लाखो सवर्ण हिंदूपेक्षा श्रेष्ठ असूनही त्यांना अस्पृश्य मानने ही आपल्या हिंदू धर्मशास्त्राची व आपली चूक आहे. ती सुधारणे इष्ठ आहे._
*- महात्मा गांधी*
🌈_जग बदल घालुनि घाव,_

_सांगून गेले मला भीमराव।_
*- अण्णाभाऊ साठे*
🌈_डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा एक असा मजबूत खांब भारत भूमीमध्ये रोवला आहे की, ज्याला इतर कोणीही हालवू सुद्धा शकत नाही._
*- महापंडित राहुल सांस्कृत्यायन*
🌈_हिंदू समाजातील छळ अत्याचार करणाऱ्या सर्व प्रवृत्तीविरूद्ध बंड करणारी व्यक्ती म्हणजेच डॉ. आंबेडकर होय. त्या अत्याचारी प्रवृत्तीविरूद्ध जो आवाज त्यांनी उठवला त्याने लोकांच्या मन – मेंदूंना स्तुप्त अवस्थेतून जागृत केले आहे. त्यांनी देशाच्या शासन प्रशासनातील प्रत्येक मुद्यांवर विरोध दर्शवला आहे या मुद्द्यांवर प्रत्येक व्यक्तीने विरोध दर्शवला पाहिजे. डॉ. आंबेडकर यामुळे भारताच्या अती विशिष्ट लोकांमध्येही एक असामान्य आणि सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहे._
*- जवाहरलाल नेहरू*
🌈_भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते होते, दलितांचे कैवारी होते, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार होते एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही. ते विधीतज्ज्ञ होते. तर त्याहीपेक्षा ते सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ होते. भारतातले अर्थतज्ज्ञ कोण? या प्रश्‍नाला अमर्त्य सेन असे उत्तर नसून, सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरच होते._
*- डॉ. नरेंद्र जाधव*
🌈_जर डॉ. आंबेडकरांचा जन्म भारताव्यतिरिक्त अन्य कुठल्याही देशात झाला असता तर त्यांना सर्वमान्य विश्वमानवांमध्ये स्थान मिळालं असतं._
*- राणी एलिझाबेथ (द्वितीय)*
🌈_मला या गोष्टीचा अधिकच आनंद होता की डॉ. आंबेडकरांना भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले गेले. त्यांनी ज्या निपूणता आणि कौशल्यासोबत स्वतंत्र्य भारताचे नवीन संविधान बनवले त्याला मी खूप उत्सुकतेने पाहत होतो. ती त्यांची एक अत्यंत उदांत भेट होती. बाबासाहेब गांधीच्या विरूद्ध अत्यंत कठोरपणे उभे राहिले होते ज्यात भारतीय अस्पृश्यांना पूणे-कराराद्वारा कॉग्रंसच्या सोबत बांधले गेले होते. डॉ. आंबेडकर यांच्यात एक प्रचंड ताकद होती आणि त्या विरूद्ध जाणे भारतीय वातावरणात कोणाच्याही आवाक्यातील गोष्ट नव्हती. अशा दूरदर्शी शूरवीर महापुरूषासोबत परिचीत होणे जीवनाला नव्या उत्साहाने भरून टाकणारी घटना होती. एक असे व्यक्ती ज्यांनी भारतीय इतिहासावर आपली न मिटणारी छाप सोडून ठेवली आहे._
*- लॉर्ड माउंटबॅटन*
🌈_मी पहिल्या वेळी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना इ.स. १९३१ च्या भारतीय गोलमेज परिषदेमध्ये भेटलो. दुसऱ्या वेळी मी इ.स. १९४६ मध्ये प्रधानमंत्री वलेमंट ऍटली च्या निमंत्रणावर भारताला अधिक अधिकार देण्याच्या विषयांवर चर्चा साठी गांधी, नेहरू, जिनाह, राजगोपालचारी आणि डॉ. आंबेडकर या नेत्यांना भेटलो. प्रतिनीधी मंडळाचा संदस्य असल्यामुळे आणि ब्रिटनच्या मजूर संघटनेशी संबधीत असल्याच्या कारणाने मला स्वभावत: डॉ. आंबेडकरांची मदत घ्यावी लागली. त्यांनी उद्योग, कारखाने आणि मजूरांच्या संबंधात खूप सारे महत्त्वपूर्ण सुझाव दिले होते. डॉ. आंबेडकर एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांनी भारतीय समाजाच्या सुधारांसाठी खूप मोठे योगदान दिले आहे._
*- लॉर्ड बॉट्मली*
🌈_तथागत बुद्धांनी जीवनाच्या अंतिम सत्याला जाणण्यासाठी अथक प्रयत्नांनी ‘बुद्धत्व’ प्राप्त केले, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली प्रचंड विद्वता आणि बुद्धिमत्तेने ‘बोधीसत्व’ या अवस्थेला प्राप्त केले आहे._
*- महास्थवीर चंद्रमणी*
🌈_डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे २०व्या शतकात बौद्ध धर्म भारताच्या इतिहासात एक आठवण मात्र नाही राहिला तर तो आता एक शक्तीशाली धार्मिक शक्ती बनून समोर आला आहे. डॉ. आंबेडकरांनी केवळ भारताच्या धार्मिक जीवनात असा चमात्कारीक प्रभाव टाकला आहे की, ज्याची इतिहासात कोणीही बरोबरी करू शकत नाही. कारण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या सोबत लाखो – लाखो लोकांनी मिळून बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली आहे._
*- महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन*
🌈_जय भीम, ….. मला बाबासाहेब नेहमी एक असे महापुरूष दिसून आले की, त्यांना केवळ दलितांचे नेते मी कधीही मानले नाही तर मी त्यांना आपले स्वत:चे नेते मानले. ते केवळ आपल्या देशाचेच नेते नव्हे तर संपुर्ण जगाचे नेते आहेत. कारण ते आपल्याला ‘मानवता’ शिकवतात, जी सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांची जी शिकवण आहे ‘समानतेची’ महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक मनुष्य जो दलित नसेल ही, शोषित असेल, मागास (Underprivileged) असेल, पिडित असेल, अडचणीत असेल त्या सर्वांसाठी ते खूप मोठी प्रेरणा होते, आशेचे किरण होते आणि त्या त्या सर्वांना त्यांनी मार्ग दाखवला. प्रत्येक मनुष्य जे मानवतामध्ये विश्वास ठेवतात, मानवतेला आपला धर्म मानतात ते सारे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. मला स्वत: त्याच्यांपासून खूप प्रेरणा मिळाली आहे. बाबासाहेबांच्या दोन गोष्टी मला खूप खास वाटतात. एक हे की, जेव्हा मी कधी अडचणीत असतो, कधी मी कोणत्या गोष्टीसाठी आवाज उठवतो जी मला योग्य वाटते आणि अशा अनेक ठिकाणी जिथे मला हिम्मत दाखवण्याची गरज पडते, जिथे मला त्या परिस्थीत भिती वाटते, मी हिम्मत हरू लागतो, तेव्हा मी बाबासाहेबांबद्दल विचार करतो. कारण ते एक असे महान व्यक्ती होते की ज्यांनी कधीही हिम्मत हरली नाही जरी त्यांच्यासंमोर कितीही मोठी समस्या असो, कितीही मोठे आव्हान असो त्यांची आपला संघर्ष नेहमी चालू ठेवला. ते निर्भय (Fearless) होते आणि ही त्यांची खास गुणवत्ता (कॉलिटी) आहे ज्यापासून मला खूप प्रेरणा मिळाली आहे. दुसरी त्यांची जी खास कॉलिटी आहे ते आहे त्यांच्या ह्रदयात असलेलं प्रेम! स्वत:साठी आणि आपल्या परिवारासाठी आपण सर्व विचार करतो, परंतु खूपच दुर्मिळ (rare) ते मनुष्य असतात जे सर्व लोकांसाठी विचार करतात. किसी प्रेम असेल बाबासाहेबांच्या की जे समग्र मानवतेसाठी विचार करू शकतात? या दोन गोष्टीपासून मी मला नेहमी त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे. मी नेहमी प्रयत्न केला आहे, जे संविधान त्यांनी लिहिलयं त्यावर मी चालू आणि त्यांच्या मनात जे स्वप्न होतं समाजासाठी, त्याला जर आपल्याला पुर्ण करायचं असेल तर आपल्याला त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालावं लागेल. ज्या गोष्टी त्यांनी शिकवल्या त्या आपल्याला आपल्या जीवनाचा हिस्सा बनवावं लागेल. निसंदेय ते एक महापुरूष आहेत. आणि मी आपल्या देशाच्या युवकांना विनंती करतो की, जे ग्रंथ-पुस्तके बाबासाहेबांनी लिहिली ते आपण वाचावे, त्यापासून शिकवण घ्यावी आणि त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आपण चालावे. आइ सल्युट बाबासाहेब. जय भीम.”_

🙏🏻🙏🏻🙏🏻♈🙏🏻🙏🏻🙏🏻

🌱🌸🌱🌼🌱🌺🌱

​गरूडभरारी म्हणजे काय ?

गरूडभरारी म्हणजे काय ?

(अतिशय सुंदर विचार)
गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.

पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.

त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.

आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.

स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.
ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.

परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे. 
 *”रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .

मी OBC बोलतोय

*”मी OBC बोलतोय”*
*१९४६ साली

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी

‘शुद्र पूर्वी कोण होते..?’.

हा ग्रंथ लिहिला.*
*या ग्रंथाच्या माध्यमातून

मनूच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील

चौथ्या व सर्वात खालच्या वर्णाचा

अर्थात शुद्रांचा (म्हणजे ओबिसींचा)

इतिहास त्यांनी प्रथमच उजेडात आणला.
*‘Who were the Shudras…?’

(शुद्र पूर्वी कोण होते…?)

हा ग्रंथ नुकताच

डॉ. बाबासाहेबांनी लिहून पूर्ण केला होता आणि 

संविधानाच्या कामाला हात घातला होता.*
*शुद्र समाजाच्या संदर्भात

संशोधन करून स्वतंत्र पुस्तक लिहिले असल्याने 

शूद्रांचा प्रश्न बाबासाहेबांना अत्यंत जिव्हाळ्याचा 

आणि महत्वाचा वाटत होता.* 
* प्रश्न सोडविण्यासाठी

संविधानात आवश्यक त्या तरतुदी

करता येऊ शकतील

असा विश्वास बाबासाहेबांना होता.*
*संविधान लिहित असतांना,

ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा आला

त्यावेळी बाबासाहेबांनी ‘पहिल्यांदा’

ओबीसी समाजाचा विचार केला.*
*ओबीसी समाजासाठी ३४० वे,*

*अनुसूचित जातींसाठी ३४१ वे,* 

*अनुसूचित जमातींसाठी ३४२ वे

कलम तयार केले.*

*आणि* 

*ही सर्व कलमे

“घटना समिती” मध्ये

सविस्तर स्पष्टीकरण देऊन

मंजूर करवून घेतली.*
*यापैकी

अनुसूचित जातीच्या ३४१ व्या व

अनुसूचित जमातीच्या ३४२ व्या कलमाला

फारसा विरोध झाला नाही.*
*पण,

ओबीसींसाठी तयार केलेल्या ३४० कलमाला

मात्र प्रचंड विरोध झाला.*

 

*ओबीसींसाठी

डॉ. बाबासाहेबांनी “स्वतंत्र कलम”

तयार केले आहे हे कळताच

महात्मा गांधी, पंडित नेहरू,

वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद

असे त्यावेळचे जवळजवळ सर्वच नेते

नाराज झाले.*
*‘कोण हे ओबीसी…?’’

असे वल्लभभाई पटेल

स्वतः OBC असूनही त्यांनी

तुसडेपणाने बाबासाहेबांना विचारले.*
*घटना समिती आणि

संसदेतील ऊच्चवर्णीय

सदस्यांनीच

या कलमाविरुद्ध आवाज उठवला.*

 

*परंतु,

या विरोधाला डॉ. बाबासाहेबांनी

त्यांच्या शिक्षण व अफाट माहितीच्या बळावर 

भिक घातली नाही.*
*त्यांनी ओबीसी कोण आहेत…?

आणि

ते मागास का राहिलेत…?

हे पटवून दिले आणि

त्यांच्यासाठी ३४० व्या कलमाची

तरतूद मंजुर केली.*
*अर्थात,

घटनेत कलम घातले असले तरी

या कलमाला असलेला उच्चवर्णीयांचा विरोध 

मावळला नाही तो नाहीच…!*
*घटनेतील या कलमानुसार

देशात ओबीसी जाती

नक्की किती व कोणत्या आहेत

हे तपशीलवार शोधून काढणे आणि

त्यांच्या मागासलेपणाचे कारण तपासून

त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी

शिफारशी करणे यासाठी

आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली.*

 

*२६ जानेवारी १९५० रोजी

संविधान लागू झाले.* 
*त्यानंतर लगेचच

बाबासाहेबांनी “ओबीसी आयोग ”

स्थापन करण्याची

मागणी केली.*
*परंतु,

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी

या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले.

टाळाटाळ केली.*
*त्याच वेळी

हिंदू कोड बिला संदर्भात

बाबासाहेब काम करत होते

आणि ते बिल लवकरात लवकर मंजूर करावे

असा आग्रह धरत होते.*
* ओबीसी व सर्व धर्मातील स्त्रियां

या दोन मोठ्या लोकसमुहाच्या प्रश्नासंबंधीच्या

बाबासाहेबांच्या मागणीला

काँग्रेसचे पुढारी

वाटाण्याच्या अक्षता लावत होते.* 
*ओबीसी समाजाकडे पाहण्याचा

सरकारचा “उपेक्षेचा दृष्टीकोन” तसेच

हिंदू कोड बिल संमत न करून

स्त्रियांच्या प्रश्नांबाबत दाखवलेली

“अक्षम्य उदासीनता” याचा निषेध म्हणून

अखेर “२७ सप्टेंबर १९५१” रोजी

बाबासाहेबांनी “कायदेमंत्रीपदा”चा

राजीनामा दिला.*
*या राजीनाम्याने

एकच हल्लकल्लोळ माजला.*
*सरकार हादरले.*
*डॉ. बाबासाहेब

आता गप्प बसणार नाहीत,

याची नेहरूंना चांगलीच कल्पना आली.* 
*कारण त्याच सुमारास

पंजाबराव देशमुख, आर. एल. चंदापुरी 

यांच्यासारखे अनेक ओबीसी नेते

डॉ. बाबासाहेबांच्या संपर्कात होते आणि

या प्रश्नावर देशभर रान उठवण्यासंबंधी

हालचाली करत होते.

याचाही सुगावा नेहरूंना लागला होता.*
*१९५२ साल उजाडले.* 

*पहिल्या सार्वत्रिक निवडणुका सुरु झाल्या.*
*डॉ. बाबासाहेबांनी

त्यांच्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात

प्रथमच ३४० व्या कलमानुसार

ओबीसींसाठी आयोग स्थापन करण्याचे

अभिवचन दिले.*
*देशभरातला ओबीसी समाज यामुळे

काँग्रेसपासून दूर जाऊ शकतो आणि

डॉ. बाबासाहेबांच्या पक्षाभोवती एकवटू शकतो

हे “चाणाक्ष नेहरूंच्या” लवकर लक्षात आले.*
*त्यांनी आयोगाचे आश्वासन द्यायला सुरुवात केली आणि अखेर २९ जानेवारी १९५३ ला 

दत्तात्रय बाळकृष्ण उर्फ काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला गेला.*
*कालेलकर हे ऊच्चवर्णीय समाजाचे  होते आणि 

गांधीवादी होते.

आयोगाचे काम करतांना

त्यांना फीरावे लागत असे.

३० मार्च १९५५ रोजी

कालेलकरांनी आपला अहवाल

राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद याना सादर केला.*
*अहवालाचा सारांश पाहिल्यावर

राष्ट्रपति राजेंद्रप्रसाद भडकले.*
*”स्वातंत्र्य मिळवलेय,

ते ह्या लोकांना मिठाई खिलवण्यासाठी काय ?”*

असा “कुत्सित शेरा राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद  

यांनी मारला आणि

पंडित नेहरूंना तात्काळ फोन करून

आपली नाराजी प्रकट केली.*
*नेहरूंनी अहवाल ताबडतोब मागवून 

शिफारशी वाचल्या….!*

*त्यांनाही त्या आवडल्या नाहीत.*
*लगेच नेहरूंनी

कालेलकारांना बोलावून फैलावर घेतले.*

*”तुम्ही अहवाल लिहिला हे ठीक आहे,

पण आता तो स्वीकारता येणार नाही,

अशी तरतूद करा”*

असे बजावले.

 

*दुसऱ्याच दिवशी म्हणजे

३१ मार्चला कालेलकरांनी ३१ पानी पत्र लिहून, 

“आपण आयोगाचे अध्यक्ष असलो तरी,

या आयोगाने केलेल्या शिफारशींशी

मी सहमत नाही”, 

असे स्पष्ट शब्दात कळवले.*
*त्यामुळे

आयोगाची अंमलबजावणी तर सोडाच,

आयोगाचा अहवाल संसदेत मांडला जाणार नाही 

याची तजवीज झाली.*
*”आयोगाचे अध्यक्षच

या अहवालाशी सहमत नसल्यामुळे

हा अहवाल संसदीय पटलावर ठेवण्याची व

त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही”

असे संसदेत जाहीर करण्यात आले.*
*पुढे बरीच वर्षे हा अहवाल

विस्मरणात गेला होता.*
*कालांतराने

इंदिरा गांधी सत्तेवर आल्या.*
*१९७५ साली त्यांनी आणीबाणी लागू केली.*

 

*त्याविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जनता पक्ष स्थापन केला.*
*जनता पक्षाने १९७७ ची निवडणूक लढवली, 

या निवडणुकांना सामोरे जातांना

जनता पक्षाने

‘कालेलकर अहवालाची अमलबजावणी करू’

असे जनतेला आश्वासन दिले.*

 

*निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.*
*जनता पक्षाचे राज्य आले,

मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.*
*काही दिवसांनी

ओबीसींचे शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेले,

तर ते म्हणाले,

* “यह कालेलकर कमिशन पुराना हो गया है,

अब हम ऐसा करेंगे,

एक नया कमिशन बिठायेंगे… !”*

 

*अशा तऱ्हेने

निवडणुकात दिलेल्या आश्वासनाचा भंग करून 

ओबीसींना धोका देण्यात आला.*
*१ जानेवारी १९७९ रोजी

बिंदेश्वर प्रसाद मंडल (B.P.MANDAL) या 

ओबीसी खासदाराच्या नेतृत्वाखाली

नव्या आयोगाची स्थापना झाली.* 
*३१ डिसेम्बर १९८० रोजी

मंडल आयोगाचा अहवाल

सरकारला सादर करण्यात आला.*

 

*”देशातील

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या 

३,७४४ ओबीसी जाती शोधून काढण्यात आल्या.”*
*महाराष्ट्रात ३६० जाती

ओबीसी असल्याचे निष्पन्न झाले.*
*या जातींच्या उन्नतीसाठी

मंडल आयोगाने अत्यंत महत्वपूर्ण अशा

शिफारशी केल्या.* 
*ओबीसींच्या आशा

पुन्हा एकदा पल्लवित झाल्या.* 
*परंतु १९८० ते १९९० या काळात

केंद्र शासनाने या शिफारशी

लागू करण्याबाबत जराही हालचाल केली नाही 

किंवा सहानुभूती दाखवली नाही.*
*अक्षरश: दहा वर्षे

मंडल आयोगाचा अहवाल

धूळ खात पडून राहिला.*
*याच दरम्यान देशभरातून

“मंडल आयोगाची अंमलबजावणी करा”

अशी मागणी होत होती.* 
*कांशीराम यांच्या संघटनेने

दिल्लीत व देशात विविध ठिकाणी

उपोषणे, आंदोलने केली.*
*महाराष्ट्रात

दलित पँथर तसेच रिपब्लिकन पक्षाने

मोर्चे काढले, धरणे धरली,

Adv. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले,

लक्ष्मण माने, Adv. एकनाथ साळवे,

हनुमंत उपरे, श्रावण देवरे, हरी नरके असे

असंख्य कार्यकर्ते या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले.*  
*एड. जनार्धन पाटील यांचा

मंडल आयोगाविषयीच्या प्रबोधनकार्यात

पुढाकार होता.* 
*फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या

प्रेरणेने काम करणाऱ्या संघटनांचा

मंडल आयोग जागृतीत सिंहाचा वाटा होता.* 
*अक्षरश:

शेकडो दलित लोक तुरुंगात गेले.*
*विशेष गंमत म्हणजे

काही अपवाद वगळता

ओबीसी समाजाला

मंडल आयोगाचा अहवाल

ओबीसींसाठी आहे

याचा थांगपत्ताच नव्हता.*
*ज्याअर्थी

आंबेडकरी विचारांचे नेते

मंडल आयोगाच्या आंदोलनात

हिरीरीने सहभागी झाले आहेत

त्याअर्थी

“मंडल आयोग दलितांसाठीच आहे”

असा बहुसंख्य ओबीसींचा

गैरसमज झाला होता.*
*अखेर ७ आगस्ट १९९० रोजी

तत्कालीन प्रधानमंत्री

विश्वनाथ प्रताप सिंग यांनी 

मंडल आयोग लागू करण्याची

ऐतिहासिक घोषणा केली.*
*घोषणा झाल्याबरोबर

हिंदुत्वाचा पुकारा करणाऱ्या

विश्व हिंदू परिषद,

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,

बजरंगदल 

अनेक पक्ष संघटनांनी

देशभर हैदोस घालून

मंडल आयोगाला प्रचंड विरोध केला.*
*मोर्चे, धरणे, रास्ता रोको, रेल रोको

या गोष्टी तर त्यांनी केल्याच,

परंतु मोठ्या प्रमाणावर

हिंसक आंदोलने केली.*
*काही विद्यार्थ्यांनी तर

अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.*

 

*देशात सगळीकडे वातावरण तंग बनले.*
*एव्हढे करूनही

व्ही. पी. सिंग यांनी

निर्णय बदलला नाही.*
*आपले सरकार

भाजपने बाहेरून दिलेल्या टेकूवर उभे आहे

हे ठाऊक असतांनाही

व्ही. पी. सिंग ठाम राहिले.*
*शेवटी

अडवाणींची रथयात्रा

लालूप्रसाद यादव यांनी

अडविल्याच्या कारणावरून

भाजपने पाठींबा काढून घेतला

आणि सरकार पाडले.*

 

*ओबीसींची बाजू घेणाऱ्या,

ओबीसींना थोडाफार का होईना

पण न्याय देवू करणाऱ्या

व्ही पी सिंह  सरकारला

हिंदुत्ववाद्यांनी (मनुवाद्यांनी) असा

जबर धक्का दिला.*
*ओबीसी हे कुणी

मुसलमान किंवा ख्रिश्चन नव्हते.

ते तर हिंदूच होते.

तरीही हिंदुत्ववादी/मनुवादी शक्तींना

ओबीसींबद्धल बिलकुल प्रेम नव्हते.* 
*कारण,

ओबीसी हे

आपल्या धर्मव्यवस्थेतील शुद्र लोक आहेत,

त्यांना उच्च शिक्षणाची, चांगल्या नोकर्‍या,

चांगल्या राहणीमानाची आवश्यकता नाही

ही हिंदूधर्माची धारणा

त्यांच्या मनात पक्की रुजलेली होती.*
*शूद्रांना (ओबीसींना)

हलके लेखण्याची

उच्चवर्णीयांची मानसिकता

मंडल आयोगाच्या निमित्ताने

पुन्हा एकदा अधोरेखित झाली.*
*मंडल आयोगाच्या माध्यमातून

हळूहळू का होईना

देशभरातला ओबीसी जागृत होत आहे

याचे अचूक भान संघपरिवाराला आले.* 
*ही “जागृती”

अशीच वाढत राहिली तर

बहुसंख्य असलेला (52% लोकसंख्या) हा समाज 

सत्ता, शिक्षण, संपत्ती, नोकरी, प्रतिष्ठा यातला 

आपला न्याय्य वाटा मागण्यासाठी

संघर्ष करायला सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही 

आणि मग समाज व्यवस्थेमधले

उच्चवर्णीयांचे उच्च स्थान अबाधित राखणे

अवघड होईल.

हे त्यांनी ओळखले.”* 
*हे होऊ द्यायचे नसल्यास

एकच उपाय*

*– Diversion of  Attention !* 
*म्हणजे-

दिशाभूल करणे, लक्ष दुसरीकडे वळवणे..!* 
*मंडल आयोगाच्या चळवळीला

छेद द्यायचा असेल तर

एखादा पर्यायी मुद्दा

विशेषत: भावनिक / धार्मिक मुद्दा

पुढे आणून त्यात ओबीसींना गुंतवले पाहिजे

असा विचार संघपरिवारात होऊन

“राममंदिरा”चे आंदोलन सुरु झाले.*
*”आपण सारे हिंदू असून

मुसलमान आपले दुश्मन आहेत.

आपल्या देवाच्या

रामाच्या जन्मभूमीच्या जागी

आपल्या शत्रूची बाबरी मशीद आहे.

ती जागा ताब्यात घेवून

तिथे रामाचे मंदिर बांधणे

आपले धर्मकर्तव्य आहे”*

असा प्रचार त्यांनी सुरु केला. 
*अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे

ही मागणी घेवून संघपरिवार

पार खेड्यांपाड्यांपर्यंत गेला.*
*धार्मिक + भावनिक वातावरण

तयार करण्यात आले.*

 

*’राममंदिरा’ साठी

गावागावातून हळद-कुंकू लावून

विटा गोळा करण्यात आल्या.*
*देशाचे वातावरण मंदिरमय करण्यासाठी

अडवाणींनी मुस्लिमांविरुद्ध

धार्मिक भावना भडकवणारी

रथयात्रा काढली.* 
*संपूर्ण भारतभर

धर्मधुंद नशा

पसरवण्यात आली.*
*’‘गर्व से कहो , हम हिंदू है’’

असा आक्रमक प्रचार करण्यात आला.*
*या धर्मिक + भावनिक प्रचाराला

इथला ओबीसी हां हां म्हणता बळी पडला.*
*त्या नादात ओबीसी त्याचा

मंडल आयोग पार विसरून गेला.*
*मंडल मंडल म्हणण्याऐवजी

ओबीसी

कमंडल ss कमंडल ss म्हणू लागला.* 

आणि ओबीसींनांच मंडल आयोगाचा विरोध करायला लावला हा इतिहास आहे.
*_हिंदुत्ववाद्यांनी 

आपला डाव साधला._*
*”अरे,

ओबीसी आपलाच हिंदू बांधव आहे,

ओबीसी मागास राहिलेला आहे,

ओबीसीला आरक्षण दिले पाहिजे,

ओबीसीलाही

शैक्षणिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या

सशक्त केले पाहिजे”

असे या उच्चवर्णीयांना चुकुनही वाटत नाही.* 
*उलट,

ओबीसींनी मंडल कमिशन विसरावे यासाठी

त्यांना धर्माच्या नशेचे इंजेक्शन देण्यात आले
आणि

“तुम्ही कडवट हिंदू आहात”

या भाषेत त्यांना

हरभऱ्याच्या झाडावर चढवून 

मुस्लिमांविरुद्ध चिथावण्यात आले.*
*म्हणजेच ज्यावेळी

°ओबीसींच्या विकासाचा प्रश्न° येतो

त्यावेळी ओबीसी हे हिंदू असूनही शत्रू ठरतात,* 
*आणि,*

*इतर धर्मियांशी लढण्यासाठी मात्र

त्यांना ‘कट्टर हिंदू’ म्हणून पुढे केले जाते…!”*
*ओबीसीही मग

धर्माची राख डोक्यात घालून घेतात,

आणि फुकट मरतात.*
*धर्माची धुंदी इतकी असते की

आपले मित्र कोण..?

शत्रू कोण..?

आपले हित कशात आहे..?* 

*हे ओबीसींच्या लक्षातच येत नाही.*
*मंडल आयोगातील शिफारशी काय आहेत-* 
*ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात

मंडल आयोगाने अनेक महत्वाच्या

शिफारशी केल्या आहेत.*
*या शिफारशी खालीलप्रमाणे –*
*१). शासकीय-निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, अनुदानित खाजगी संस्था शासनाचे सार्वजनिक उपक्रम व उद्योग

या सर्व ठिकाणी

ओबीसीसाठी २७ टक्के जागा

राखीव जागा ठेवाव्यात.*
*२). खुल्या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या

ओबीसी उमेदवारांचा समावेश

खुल्या गटात करण्यात यावा.*
*३). पदोन्नतीतही (Pramotion)

याच प्रकारचे आरक्षण द्यायला हवे.*
*४). नोकरीसाठी वयोमर्यादेची अट

शिथिल करावी.*
*५). ज्या भागात

इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या जास्त आहे,

तिथे प्रौढशिक्षण वर्ग सुरु करावेत.

(पालकांचे किमान शिक्षण असल्याशिवाय

मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असे

शैक्षणिक वातावरण निर्माण होत नाही..)*
*६). ओबीसी विद्यार्थ्यांसाठी

निवासी शाळा व वसतीगृहे काढावीत.*’
*७). ओबीसी विद्यार्थ्यांसाठी

इतरांच्या बरोबरीने येण्यास

शाळा महाविद्यालयात

विशेष मार्गदर्शन (कोचींग क्लास) सुरु करावे.*
*८). ओबीसी विद्यार्थ्यांसाठी

व्यवसायिक शिक्षण व तंत्र शिक्षणाची सोय.*
*९). ओबीसींना

उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी

अर्थपुरवठा करणाऱ्या

संस्थांची उभारणी करण्यात यावी.*
*१०). कमाल जमीन धारणा कायद्याने 

अतिरिक्त जमीन ओबीसींना वाटून द्यावी.*
*११). शिफारशींच्या

परिणामकारक अंमलबजावणीसाठी

सध्याच्या कायद्यात व नियमात

आवश्यक ते बदल करावेत.*

.

.

.
*या

व अशा अनेक शिफारशी

मंडल आयोगाने केल्या होत्या.

त्यापैकी,

फारच थोड्या शिफारशींची 

अंमलबजावणी होणार हे स्पष्ट होते.* 
*कारण,

सर्वच शिफारशींची अंमलबजावणी करण्यात 

सत्ताधारी वर्गाला,

मग तो कोणत्याही

प्रस्थापित पक्षाचा असो,

अजिबात उत्साह नव्हता.*
*”सर्व शिफारशी अंमलात आणल्या तर

क्रांती होऊन आपल्याच हितसंबंधावर

उद्या गदा येईल अशी भीती”

हे यामागील कारण असावे.*

*(याबाबत सत्ताधारी कायम Alert असतो.)*
*मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा

निर्णय झाल्याबरोबर

अहवालातील शिफारशींना आव्हान देत

इंदर सहानी आणि

अन्य तीस जण कोर्टात गेले.* 
*कोर्टात जाणारे हे सर्वजण

उच्चवर्णीयच होते !_*

हे कृपया नेहमीसाठी लक्षात ठेवावे.
*इंदर सहानी विरुद्ध केंद्र सरकार हा खटला 

त्यावेळी मंडल आयोगाचा खटला म्हणून

विशेष गाजला.*
*या केसचा निकाल

१६ नोव्हेंबर १९९२ रोजी लागला.*
* या निकालाने मंडल आयोगाचा

अक्षरश: ‘निकालच’ लावला.*
*अहवालाच्या अंमलबजावणीवर

इतके निर्बंध लावले की

मंडल आयोग

‘असून नसल्यासारखाच’

अशी त्याची गत झाली.*

.

.
या निकालाने,
*१). ओबीसी म्हणून

आरक्षण घेवू पाहणाऱ्यांना

‘क्रिमीलेअर’चा निकष लावला.*
*२). “एकूण आरक्षणा”ने

५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता कामा नये

ही अट घातली.*
*३). ओबीसींना

पदोन्नती आरक्षण नाकारले.*
*४). देशात

३,७४४ ओबीसी जाती असल्या तरी

प्रत्यक्षात त्यातल्या १,९८० जातींनाच

आरक्षण मिळेल

अशी अप्रत्यक्ष व्यवस्था केली गेली .*
*कोर्टाच्या निकालपत्रातील

वरील चारही आदेशांचा

ओबीसींच्या आरक्षणावर

दूरगामी आणि विपरीत परिणाम झाला.*

 

*कोर्टाच्या निकालाद्वारे

मंडल आयोग “लुळा~पांगळा” करण्यात आला.*
*न्यायपालिके मध्येही

सर्व उच्चवर्णिय असल्यामुळे

त्यांना मंडल आयोग

निष्क्रिय करणे सोपे गेले…!*
*मंडल आयोगाच्या माध्यमातून

जागृत होत असलेला

ओबीसी वर्ग त्यामुळे संभ्रमित झाला.

चिडला.*
*असे होणार हे गृहीत धरून

चिडलेल्या ओबीसींचा राग

दुसरीकडे वळवण्यासाठी,

रागाचा निचरा करण्यासाठी

त्याच्यासमोर खोटा शत्रू मुसलमान

ऑलरेडी उभा करण्यात आला होताच.*
*आणि “राममंदिरा”चा

प्रश्नही तयार करून ठेवला होता,

तोही जास्तच पेटवण्यात आला.*
*या वातावरणाचे पर्यवसान

६ डिसेम्बर १९९२ या दिवशी

अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात झाले.*
*न्यायालयाने दिलेल्या

मंडलासंबधीच्या निकालानंतर

अवघ्या वीस (20) दिवसांनी

ही घटना घडली,

घडवून आणण्यात आली * 
*मशीद पडल्यानंतर

देशभर दंगली उसळल्या.*
त्यानंतर आजपर्यंत भारतात

दंगली, बॉम्बस्फोट, अशा प्रकारच्या

ज्या ज्या घटना घडल्या,

त्यातल्या जवळजवळ सर्व घटना

बाबरी मशिदीच्या पतनाच्याच

प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिक्रिया आहेत,

असे समाजशास्त्रज्ञांचे व

या विषयातील तज्ञांचे मत आहे.*
 *ज्यांनी

“व्हू वेअर दि शुद्राज”

हा ऐतिहासिक ग्रंथ लिहून

ओबीसींचे आत्मभान जागविले,

ओबीसींमध्ये चेतना निर्माण केली,

सर्वांचा विरोध होत असतांना

संविधानात ३४० वे कलम घातले,

त्याद्वारे मंडल आयोगाला जन्म दिला

आणि

ओबीसींना त्यांचे

न्याय, हक्क व अधिकार मिळण्याचा

मार्ग खुला केला,

त्या परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 

महापरिनिर्वाण दिनी

बाबरी मशिद पाडण्यात आली…!”*
*अशाप्रकारे

*डॉ बाबासाहेब आंबेडकर

या महामानवाच्या,

ओबीसींच्या कल्याण व हितासाठी झटणाऱ्या 

खऱ्या देशभक्ताच्या निर्वाणदिनी

बाबरी मशिदिच्या विध्वंशाच्या निमित्ताने ओबीसींना खुशी साजरी करायला लावले….!*
*मनुवाद्यांचे केवढे मोठे हे  षडयंत्र….!*

*आमच्या ओबीसी बांधवांचे केवढे मोठे दुर्दैव….! 

*भारतातील बहुसंख्य असलेल्या

(संपूर्ण लोकसंख्येच्या 52% टक्के)

OBC समाज जो कोणत्याही क्षेत्रात KeyPost वर 

म्हणजे अधिकाराच्या/मोक्याच्या जागांवर

हमखास राहू शकतो…*
*राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री

व अश्या सर्वच क्षेत्रातल्या

मुख्य जागांवर येवून संपूर्ण देशाचा जो

“राजा” होवू शकतो,

त्याला आता

” गर्वसे कहो…..” मध्ये अडकवून

पार भिकारी व हतबल करून सोडला आहे

या मनुवाद्यांनी….!*
करा

विचार करा.

पटल असेल तर

दुसर्‍या ओबीसी बांधवाला पाठवा.

Amazing Facts about India and Indians!

Amazing Facts about India and Indians!

India is the world’s largest, oldest, continuous civilization.
India never invaded any country in her last 10000 years of history.
India is the world’s largest democracy.

Varanasi, also known as Benares, was called “the ancient city” when Lord Buddha visited it in 500 B.C.E, and is the oldest, continuously inhabited city in the world today.

India invented the Number System. Zero was invented by Aryabhatta.

The World’s first university was established in Takshashila in 700BC. More than 10,500 students from all over the world studied more than 60 subjects. The University of Nalanda built in the 4th century BC was one of the greatest achievements of ancient India in the field of education.

Sanskrit is the mother of all the European languages. Sanskrit is the most suitable language for computer software – a report in Forbes magazine, July 1987.

Ayurveda is the earliest school of medicine known to humans. Charaka, the father of medicine consolidated Ayurveda 2500 years ago. Today Ayurveda is fast regaining its rightful place in our civilization.

Although modern images of India often show poverty and lack of development, India was the richest country on earth until the time of British invasion in the early 17th Century. Christopher Columbus was attracted by India’s wealth.

The art of Navigation was born in the river Sindhu 6000 years ago. The very word Navigation is derived from the Sanskrit word NAVGATIH. The word navy is also derived from Sanskrit ‘Nou’.
Bhaskaracharya calculated the time taken by the earth to orbit the sun hundreds of years before the astronomer Smart. Time taken by earth to orbit the sun: (5th century) 365.258756484 days.

The value of pi was first calculated by Budhayana, and he explained the concept of what is known as the Pythagorean Theorem. He discovered this in the 6th century long before the European mathematicians.

Algebra, trigonometry and calculus came from India. Quadratic equations were by Sridharacharya in the 11th century. The largest numbers the Greeks and the Romans used were 106 whereas Hindus used numbers as big as 10**53(10 to the power of 53) with specific names as early as 5000 BCE during the Vedic period. Even today, the largest used number is Tera 10**12(10 to the power of 12).

IEEE has proved what has been a century old suspicion in the world scientific community that the pioneer of wireless communication was Prof. Jagdish Bose and not Marconi.

The earliest reservoir and dam for irrigation was built in Saurashtra.

According to Saka King Rudradaman I of 150 CE a beautiful lake called Sudarshana was constructed on the hills of Raivataka during Chandragupta Maurya’s time.

Chess (Shataranja or AshtaPada) was invented in India.
Sushruta is the father of surgery. 2600 years ago he and health scientists of his time conducted complicated surgeries like cesareans, cataract, artificial limbs, fractures, urinary stones and even plastic surgery and brain surgery. Usage of anesthesia was well known in ancient India. Over 125 surgical equipment were used. Deep knowledge of anatomy, physiology, etiology, embryology, digestion, metabolism, genetics and immunity is also found in many texts.

When many cultures were only nomadic forest dwellers over 5000 years ago, Indians established Harappan culture in Sindhu Valley (Indus Valley Civilization).

The four religions born in India, Hinduism, Buddhism, Jainism, and Sikhism, are followed by 25% of the world’s population.
The place value system, the decimal system was developed in India in 100 BC.

India is one of the few countries in the World, which gained independence without violence.

India has the second largest pool of Scientists and Engineers in the World.

India is the largest English speaking nation in the world.
India is the only country other than US and Japan, to have built a super computer indigenously.

Famous Quotes on India (by non-Indians)

Albert Einstein said: We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.

Mark Twain said: India is, the cradle of the human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend, and the great grand mother of tradition. Our most valuable and most instructive materials in the history of man are treasured up in India only.

French scholar Romain Rolland said: If there is one place on the face of earth where all the dreams of living men have found a home from the very earliest days when man began the dream of existence, it is India.

Hu Shih, former Ambassador of China to USA said: India conquered and dominated China culturally for 20 centuries without ever having to send a single soldier across her border.

MANY OF THE PEOPLE DONT KNOW TAT TAMIL IS THE FIRST LANGUAGE SPOKEN BY THE EARLY MEN THE PLACE THAT SINK INSIDE THE INDIAN OCEAN IS THE BIGGEST COUNTRY OF ALL CONSIST OF 49 COUNTRIES IN IT INCLUDING AFRICA& AUSTRALIA kumari kandam or lemuria is d place where humans first lived the ppls are tamil ppls and language thy used is tamil ANY DOUBT DO GOOGLEFrustrated the man

A man hated his wife’s cat and he decided to get rid of it. He drove 20 blocks away from home and dropped the cat there. The cat was already walking up the driveway when he approached his home. The next day, he decided to drop the cat 40 blocks away but the same thing happened. He kept on increasing the number of blocks but the cat kept on coming home before him. At last he decided to drive a few miles away, turn right, then left, past the bridge, then right again and another right and so on until he reached what he thought was a perfect spot and dropped the cat there. Hours later, the man calls his wife at home and asked her, “Jen is the cat there?” “Yes, why do you ask?” answered the wife. Frustrated the man said, “Put that cat on the phone, I’m lost and I need directions.”